Navneet Rana | पोलिसांशी हुज्जत घालणं अंगलट आलं, नवनीत राणा विरुद्ध अदखलपात्र गुन्हा | Sakal Media

2022-09-11 1,232

अमरावती मधील कथित लव्ह जिहाद प्रकरण खासदार नवनीत राणा यांना चांगलाचं भोवल आहे. ज्या प्रकारावरून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती, त्याच प्रकरणावरून बदनामी केली म्ह्णून नवनीत राणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Videos similaires